केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना झेड सुरक्षा देण्यात यावी : राजेश व्हावळे
लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग जी पासवान यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी ……. राजेश वाहुळे
बीड :
लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांना एका मातेफिरू ने जिवे मारण्याचे धमकी दिली आहे त्यामुळे सदर मातेफिरू वर कारवाई झाली पाहिजे पण या पाठीमागे कोणत्या आदर्श शक्ती असण्याची दाट शक्यता आहे बिहारमध्ये निवडणूक येऊ पाहत आहेत त्यामुळे अशा अज्ञात व्यक्तीकडून असे प्रकार केले जात आहेत त्यामुळे केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने याचा शोध लावून जनतेसमोर आणणे गरजेचे आहे आमच्या नेत्याच्या जीवास धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत आणखीन वाढ करून Z+ सुरक्षा केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने तातडीने करावी अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांना राज्यपाल महोदय यांच्यामार्फत करण्यात येत आहे या आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई जिल्हा बीड यांना देताना युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहूळे जिल्हाध्यक्ष अशोक काळे पाटील केज तालुका अध्यक्ष गंगाधर पोळ परळी विधानसभा तालुका अध्यक्ष विशाल शेवाळे विद्यार्थी तालुकाध्यक्ष आदित्य चौरे तालुका उपाध्यक्ष सागर मुद्गुले व शुभम तरकसे
16/7/2025
