अंबाजोगाई

Spread the love

 

*पाहिजेत*

********************************

*साधना अर्बन मल्टीपर्पज निधी लि., शाखा- अंबाजोगाई या शाखेसाठी खालील पदे त्वरीत भरणे आहेत.*

*पद- पिग्मी ऑफिसर -03*

शैक्षणिक पात्रता – 12 वी व पदवीधर

*पद- क्लार्क – 01 (महिलांना प्राधान्य)*

शैक्षणिक पात्रता – 12 वी व पदवीधर

संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक

*पद- रिलेशन शिप ऑफिसर – 01*

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

● टिप – अनुभव असणार्‍यास प्राधान्य

★ मुलाखतीचा दिनांक – बुधवार, दि. 16 जुलै 2025 रोजी आपले बायोडाटा/मुळ कागदपत्रे घेवून खालील पत्यावर संपर्क साधावा.

*पत्ता*

साधना अर्बन मल्टीपर्पज निधी लि., शाखा- अंबाजोगाई यशवंतराव चव्हाण चौक डी.सी.सी.बँक च्या जागी अंबाजोगाई

शाखा अधिकारी

दिनेश परदेशी :

मो.- 9921690913/ 7020327583

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!