आंबेजोगाईतील कंत्राटी कामगारांनी मानले नंदकिशोर मुंदडा मुख्याधिकारी प्रियंका टोंगे तसेच स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांचे आभार,,,!
नंदकिशोर मुंदडा यांचे कट्टर समर्थक संजय भाऊ गंभीरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,,!
वीस ते पंचवीस वर्ष अद्यापही नाही झाले ते कंत्राटी कामगारांसाठी झाले,,,!
ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, प्रियांका टोंगे, अनंत वेडे कंत्राटी कामगारांनी मानले कोटी कोटी आभार,,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
स्वच्छता विभागातील सर्व कंत्राटी सफाई कामगाराच्या वतीने जेस्ट नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा मुख्याधिकारी प्रियांका टोंगे मॅडम तसेच स्वच्छता विभागाचे दबंग स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे साहेब यांचे शतशःह आभार मानले. कारण वीस ते पंचवीस वर्षांपासून जे झालं नाही ते आज पूर्ण झाले जे कामगार स्वतःच्या जीवाची परवा न करता नागरिकांची स्वच्छतेतून दिवसरात्र सेवा करतात स्वच्छता करतात स्वचतेमधून नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवतात अश्या सफाई कामगारांना आज पर्यंत तुटपुंज्या पगारी मध्ये काम कराव लागत होते.त्यांना जानेवारी 2025 पासून पगार वाढ करण्यात आली व त्यांच्या खात्यामध्ये जमाही झाली यात मोलाचे योगदान स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे साहेब यांचे आहे कारण त्यांनी नगर सेवक सामाजिक कार्यकर्ते संजय जी गंभीरे यांना सोबत घेऊन अंबानगरी चे कर्तव्यदक्ष जेस्ट नेते नंदकिशोर (काकाजी)मुंदडा यांच्या मार्गदर्शनानुसार शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच अहोरात्र संघर्ष करून कामगाराचे कल्याण केले.त्या सर्वांच्या वतीने जेस्ट नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा मुख्याधिकारी प्रियांका टोंगे मॅडम तसेच स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे साहेब यांचे आभार मानले…..शासनाचा सामान काम किमान वेतन निर्णय लागू असून सुद्धा पूर्ण महाराष्ट्र मध्ये नव्हे तर देशात कुठेच कंत्राटी कर्मचारी यांना एवढी पगार नसेल तेवढी पगार अंबाजोगाई नगर परिषद च्या कंत्राटी सफाई कामगारांना झाली याचे पूर्ण श्रेय नंदकिशोर काकाजी मुंदडा प्रियांका टोंगे मॅडम अनंत वेडे साहेब व संजय जी गंभीरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला जाते…. सर्वांचे खूप खूप आभार…
आभार व्यक्त करते :- वल्ली पठाण, अतुल उघडे, अनिकेत कांबळे, आकाश जोगदंड, माऊली जोगदंड, लाला जोगदंड, अविनाश जोगदंड,कुणाल जोगदंड,बालाजी जोगदंड, विक्रम रणदिवे, प्रशांत रणदिवे, विशाल नरसिंगे, किशोर भालेकर, सुजित वेडे, साहिल पोटभरे, अभिजित बनसोडे, श्रीकांत जोगदंड, शाम जोगदंड, अंकुश वाघमारे, मनोज शिंदे, प्रकाश बुक्तर, सय्यद खदीर,शुभम जोगदंड, लाला कांबळे स्वार्थाबाई सरवदे, सुशीला सरवदे, शिल्पा रणदिवे, कौशल्य बनसोडे, सरिता उदारे,सुनीता टिंगरे
