सौ.संजीवनी भारत गायकवाड (कांबळे) उत्कृष्ट अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्काराने सन्मानित,,,!
संजीवनी ताई गायकवाड (कांबळे) यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव,,,,!
*बीड प्रतिनिधी
जिल्हा परिषद बीड यांच्या वतीने मा.अविनाश पाठक (जिल्हाधिकारी बीड) मा. नवनीत कॉंवत (पोलीस अधीक्षक बीड) आदित्य जीवने (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड) मा बडे साहेब (जिल्हा कार्यक्रम अधिकारी) यांच्या हस्ते आमच्या ताई सौ. संजीवनी भारत गायकवाड (कांबळे)
उत्कृष्ट अं.पर्यवेक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
