रोटरी क्लब ऑफ मनोर अंबाजोगाई चा गोव्यात सन्मान,,,!!!
गोवा (प्रतिनिधी)
गोवा येथे पार पडलेल्या रोटरी कॉन्फरन्स मध्ये रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई च्या टीमला ब्रांझ मेंबरशिप चॅम्पियन म्हणून गौरविण्यात आले. हा सन्मान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्लबचे अध्यक्ष सन्माननीय, भीमाशंकर शिंदे सचिव सुनील व्यवहारे आनंद कर्नावट तसेच माजी नगरसेविका संगीता व्यवहारे यांनी स्वीकारला. या यशाबद्दल क्लबच्या सर्व सदस्यांकडून आनंद व्यक्त केला जात असून, रोटरी क्लब ऑफ मनोर अंबाजोगाई यांच्यावर सर्वच माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

अध्यक्ष
रो.भीमाशंकर शिंदे रोटरीक्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई



