अंबाजोगाई

Spread the love

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई

नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी

आयोजित

मनोहर अंबाजोगाई महोत्सव 2026

भव्य वयक्तिक व सामूहिक नृत्य स्पर्धा

सर्व शाळांना सूचित करण्यात येते की एका वयोगटामध्ये फक्त 5 शाळांनाच संधी दिली जाईल जे अगोदर नाव नोंदणी करतील त्यांचीच नोंदणी ग्राह्य धरली जाइल

आत्ताच आपल्या शाळेची आपल्या विध्यार्थी यांची नोंदणी करून घ्या

🥳🥳
अध्यक्ष
रो भिमाशंकर न शिंदे.  :  9765144873
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई
सचिव
रो सुनील व्यवहारे : 9325762817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!