बीड

Spread the love

बहुजन युथ पॅंथरच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांची निवड 

बीड प्रतिनिधी

बहुजन लढ्यामध्ये सतत अग्रेसर असलेले युवकांमध्ये डॅशिंग आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांची नुकतीच बहुजन युथ पॅंथरच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांच्या निवडीमुळे बहुजन चळवळीला एक खमक्या युवा नेतृत्व मिळाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे बहुजन उत्पांतरचे प्रदेशाध्यक्ष राकेश भाई सुपारे यांनी नुकतेच या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे त्यानंतर राकेश भाई सुपारी यांनी नियुक्ती पत्रात असे म्हटले आहे की प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांनी शोषित पीडित दलित आदिवासी मुस्लिम भटक्या जाती जमाती शेतमजूर कामगार बहुजन सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी युवक अपंग वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे याकरिता प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आम्हाला विश्वास आहे की प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!