अंबाजोगाई

अनंत वेडे साहेब,यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन,,,,!!!

Spread the love

 

अनंत वेडे साहेब, पुन्हा “ब”श्रेणीत आंबेजोगाई नगरपालिकेत रुजू, आंबेजोगाई नागरिक व कामगारात आनंदाचे वातावरण,,,

आंबेजोगाई प्रतिनिधी

अंबाजोगाई नगरपरिषद चे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे साहेब यांची श्रेणी क मधून श्रेणी ब मध्ये (class 2 ) पोस्ट वर पदोन्नती होऊन माजलगाव येथे बदली झालेली होती परंतु काल निघालेल्या जीआर मध्ये स्वच्छता निरीक्षक अनंत वेळे साहेब यांची श्रेणी ब मधून अंबाजोगाई नगरपरिषद येथे पुन्हा एकदा नव्याने नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यामुळे आंबेजोगाई शहरात कामगार नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!