आमदारांना डावलून अधिकारी व गुत्तेदार पुन्हा करू लागली कामे: लोक जनशक्ती पार्टी
आमदारांना अंधारात ठेवून अधिकारी व गुत्तेदार करू लागले चांगल्या नाल्या व रस्त्यावर पुन्हा कामे…… लोकजनशक्ती पार्टी (रा)
अंबाजोगाई :
……………. अंबाजोगाई येथे वार्ड क्रमांक 14 येथे आमदारांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यावधी रुपयांची कामे काही अधिकारी व गुत्तेदार संगणमत करून दोन वर्षापूर्वीच झालेल्या रस्ते व नाल्यावर पुन्हा फंड टाकून बोगस कामे करू लागले त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे सीएम हॉस्पिटल समोरील रस्ता ज्ञानतारा नगर माऊली नगर एकात्मता कॉलनी या कॉलनीमध्ये अनेक रस्ते होणाऱ्या मागील दोन वर्षांपूर्वीच झाल्या होत्या त्यावरच काही अधिकारी व गुत्तेदार संगणमत करून कोट्यावधी चे बोगस कामे करून बिल उचलण्याचा सपाटा सुरू आहे याकडे आमदारांनी वैयक्तिक लक्ष देऊन संबंधित कामे थातूरमातूर करून बीले उचलत आहेत यामुळे आमदारांनी आणलेल्या कोठ्यामध्ये रुपयाच्या निधीचा काही लोक गैरवापर करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा अधिकारी व गुत्तेदारांवर आमदारांनी अंकुश घालावे अन्यथा यांच्या विरोधात जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद संबंधितांनी घ्यावी असे आवाहन लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे
