समाधान हॉस्पिटलची ग्रँड ओपनिंग,,, डॉ. राजेश इंगोले यांचे सर्वांना निमंत्रण,,,!
समाधान हॉस्पिटलची ग्रँड ओपनिंग,, दिनांक 29 ऑगस्ट सकाळी दहा वाजता, डॉ. राजेश इंगोले यांचे सर्वांनाच आग्रहाचे निमंत्रण,,,!
समाधान हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आदरणीय, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, गोरगरिबांचे कैवारी, सामाजिक बांधिलकी जपणारे, गरजूंना मदतीला धावून जाणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्व यांचा 29 ऑगस्ट ला वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून, नूतन व्यसनमुक्ती केंद्राचा ग्रँड ओपनिंग सोहळा दिनांक 29 ऑगस्ट शुक्रवार सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे तरी, चिंतक शुभचिंतक सर्व मित्र मंडळ सर्कल व्यापारी राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी सामान्य नागरिक वकील पत्रकार यांना ग्रँड ओपनिंग चे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांचे आग्रहाचे निमंत्रण आहे,
**************************”******
*आपण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित आहात.*
कृपया या शुभारंभ सोहळ्यात आपण उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी आणी आपल्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद या नूतन वाटचालीस द्याव्या
ही विनंती.
आपला
_*डॉ राजेश इंगोले*_
मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ञ
समाधान मानसोपचार रुग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र
हौसिंग सोसायटी,पंचायत समितीजवळ
अंबाजोगाई,,,,
मो.*9529893030*
