आंबेजोगाई पोलिसांनी अवैध्य विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या च्या आवळल्या मुस्क्या,,,!
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांची जिगरबाज कार्यवाही,,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
दिनांक 18 8 2025 रोजी आंबेजोगाई शहरात अवैधरीत्या विनापरवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारूचा क्रेटा मधून वाहतूक करीत आहेत. अशी गोपनीय बातमी, मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री शिंदे साहेब व पोलीस स्टेशन आंबेजोगाई शहर येथील अधिकारी कर्मचारी यांनी मिळून, कार्यवाही करून बालासाहेब माणिक केंद्रे राहणार धावडी तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड यांच्याकडून क्रेटा गाडी क्रमांक एम एच १३ बी झेड 22 11 ही विदेशी दारूच्या बाटल्यासह एकूण 14 लाख 34 हजार 840 रुपयांचा माल जप्त करून पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 416 / 2025 कलम 65 इ महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कार्यवाही ही माननीय श्री नवनीत कॉ व त पोलीस अधीक्षक साहेब बीड माननीय श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आंबेजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेजोगाई येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पोह.16 71 गायकवाड पो ह.16 98 पो ह. गुट्टे 15 75 पो ह.आचार्य 14 85 पो ह.वडकर 1954 पो ह. गायकवाड 1954 गीते यांनी केला आहे.
