आंबेजोगाई यशवंतराव चव्हाण चौकात सर्वपक्षीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात,,,!
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई येथे सर्वपक्षीयांच्या वतीने विविध उपक्रम राबवून अभिवादन
*प्रतिनिधी* :
अंबेजोगाई शहरात दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंतीनिमित्त अंबेजोगाई शहरातील यशवंतराव चौक येथे *जयंतीचे अध्यक्ष सूरज भैया तेरकर* वा आयोजक राजेश भाऊ वाहुळे मार्गदर्शक भीमराव सरवदे साहेब यांनी आयोजित केलेल्या कार्क्रमात प्रथम अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल येथे झेंडावंदन करण्यात आले त्यानंतर यशवंतराव चव्हाण चौक येथे डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले तसेच भीम गीतांचा कार्यक्रम शाहीर व त्यांची टीम तसेच जयंतीला आलेल्या सर्वांसाठी जेवणाचा कार्यक्रम करून जयंती मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवर गटाचे *पृथ्वीराजजी साठे साहेब शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले साहेब चंद्रशेखर वडमरे साहेब शोभाताई सुनील काका लोमटे नगरसेवक संतोष दादा शिनगारे नगरसेवक दिनेश भाऊ भराडीया नगरसेवक संजय भैय्या गंभीरे नगरसेवक वाजिद भाई खतीब नगरसेवक तथा काँग्रेसचे अंबाजोगाई शहराध्यक्ष खतीब बाबा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश भैय्या कांबळे पीएसआय रोडे साहेब ए एस आय बाळासाहेब रोडे साहेब गोविंद भाऊ मस्के निखिल भैय्या पाडुळे पप्पू भैया आपेट प्रकाशजी बोरगावकर सर कृष्णा सुनील काका लोमटे लोक जनशक्ती पार्टी चे *राजेश भाऊ वाहुळे प्रहार संघटनेचे *जहांगीर मीर खान पठाण,शेख रमिज सर जिल्हा परिषद सदस्य शंकर अण्णा उबाळे माजी सरपंच कचरे साहेब भैय्या लोमटे सर,मराठा महासंघाचे काँग्रेसचे नेते संजय दाजी वाघमारे उमेश भैय्या शिंदे राणा चव्हाण *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे *सुनील भाऊ जगताप डॉ मस्के सर शिवसंग्राम चे धनेश भैय्या गोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक भैय्या कांबळे प्रमोद भैया दासूद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष दशरथ सोनवणे युवा नेते सचिन भाऊ देवकर जमील जहागीरदार(बाब्र्या भाई) अभिजीत भैय्या लोमटे सरपंच उगले साहेब सरपंच बाळासाहेब केंद्रे सरपंच औदुंबर भैय्या मोरे बापूसाहेब घाडगे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शेप पोतांगळे साहेब अमोल भैया पोळे साहेब फकीरा ब्रिगेड अविनाश भाऊ लोंढे,गोलू भैय्या लोमटे भाजपचे अमित भैया जाजू पत्रकार शेख जमीर भाई सतीश भाऊ शिरसगर ऍड कातखडे साहेब भाजप नेते हुसेन शाहा साहेब सामजिक कार्यकर्ते ,सुधाकरजी जोगदंड लोकजाणीशक्ती पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक भैया काळे विशाल शेवाळे प्रदीप गुंड्रे धम्मा वाघमारे युवानेते पंकज भैया मस्के धीमानत राष्ट्रपाल रत्नदीप बनसोडे पत्रकार शेख फिरोज आदित्य चौरे व *समितीचे अशोक बनसोडे*बालू सचिन भैय्या बनसोडे भाऊ मुळे,बंटी गायकवाड, सिद्धेश जाधव, जितेश जाधव,विलास कसबे जोतिर्लिंग जोगदंड ,अक्षय पाटोळे ,कैलास मस्के, अरुण धायगुडे आणि सर्वपक्षीय मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
