दिव्यांगांचे थकीत वेतन तात्काळ द्यावे मुख्याधिकाऱ्यांना प्रहार संघटनेचे निवेदन,,,,!
दिव्यांगांसाठी पाच टक्के निध घरकुल योजना व सफाई कामगारांचे थकीत वेतन तात्काळ द्यावे प्रहार संघटनेचे आंबेजोगाई नगर परिषदेला निवेदन,,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
प्रहार संघटनेच्या वतीने आंबेजोगाई नगरपरिषद येथे माननीय श्री सौ. प्रियांका टोंगे मॅडम यांना दिव्यांग 5% निधी प्राप्त करणे दिव्यांग घरकुल योजना लागू करणे आणि कंत्राटी सफाई कामगार यांचे दोन महिने थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले. उपस्थित प्रहार संघटना आंबेजोगाई शहराध्यक्ष अशोक भाऊ गंडले जिल्हा उपाध्यक्ष फिरोज जिल्हा प्रवक्ता शेख मुखिद भाई जिल्हा समन्वयक अशोक सोनवणे आणि जिल्हा परिषदेप्रमुख सुजित वेडे प्रहारचे नेते मधुकर जाधव व सर्व प्रहार संघटना आंबेजोगाई
