नमिता ताई मुंदडा यांच्या अथक परिश्रमाने आणि संजय भाऊ गंभीर यांच्या पाठपुरावामुळे किमान वेतन प्रमाणे स्वच्छता कामगारास पगार
नंदकिशोर मुंदडा यांचे खंदे समर्थक संजय भाऊ गंभीरे यांच्या पाठपुराव्यमुळे सफाई कामगारास किमान वेतन प्रमाणे पगार
आंबेजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांना केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे किमान वेतनाप्रमाणे पगार मिळण्यास सुरुवात झाल्याने सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी आमदार नमिताताई मुंदडा, मा.राज्यमंत्री तथा. दिव्याग कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.बच्चु भाऊ कडू , दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.Dr.संतोष मुंडेसाहेब ,ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा, नगरपरिषदेच्या सीओ टोंगे मॅडम स्वच्छता विभागाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, संजय गंभीरे ,प्रहार संघटनेचे अंबाजोगाई शहराध्यक्ष अशोकभाऊ गंडले आदि सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत.
