साद आरिफ सिद्दिकी याचा वयाच्या आठव्या वर्षीचा पहिला रोजा पूर्ण,,,!*आंबेजोगाई : साद आरेफ सिद्दिकी यांनी* *वयाच्या ८ व्या वर्षी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला केल्याबद्दल आई वडील, नातेवाईक, मित्र परिवारांकडुन हार्दिक शुभेच्छा देऊन कौतुक होत आहे.*
*आंबेजोगाई : साद आरेफ सिद्दिकी यानेवयाच्या ८ व्या वर्षी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला केल्याबद्दल आई वडील, नातेवाईक, मित्र परिवारांकडुन हार्दिक शुभेच्छा देऊन कौतुक होत आहे.
सदर बाजार येथील रहिवासी असलेले वार्ता न्यूज चे पत्रकार उर्दूच उर्दू न्यूज चे संपादक आरिफ सिद्दिकी यांचे चिरंजीव साथ आरिफ सिद्दिकी याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करून आपल्या सिद्धीकी परिवारासह संपूर्ण नातेवाईक आई वडील मित्रपरवार त्यांचे नाव उंचावले आहे यामुळे साद आरिफ सिद्दिकी याच्यासह त्याच्या वडिलांचे अर्थात उर्दू न्यूजचे संपादक आरिफ सिद्दिकी यांचे, सर्वत्र शुभेच्छांसह कौतुक होताना दिसत आहे.
