अंबाजोगाई

Spread the love

 

ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हा सरचिटणीस पदी प्रतीक वाघमारे यांची निवड,,,!

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

आज दिनांक 17 2 2019 रोजी ऑल इंडिया पँथर सेनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष दीपक भैय्या कसबे व त्यांचे सहकारी हर्षवया चव्हाण तसेच अविष्कार भैया बनसोडे व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते ब्रिजेश भाई इंगळे त्याचप्रमाणे प्रवीण भैरव वैराग्य व त्यांचे सहकारी मित्र यांनी दीपक केदार, यांचे सच्चे कट्टर समर्थक कार्यकर्ते,प्रतीक वाघमारे यांची ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल, सर्व आंबेजोगाई शहरातील तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने प्रतीक वाघमारे बीड जिल्हा सरचिटणीस तथा आयटी प्रमुख ऑल इंडिया पँथर यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी आंब्याच्या शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!