अंबाजोगाई

Spread the love

 

आज आंबेजोगाईत दादांच्या शोकसभेचे आयोजन,,, वेणूताई महिला महाविद्यालय सायंकाळी पाच वाजता,,,

अंबाजोगाई तालुका व शहरवासीयांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व स्वयंसेवी, सामाजिक आणि राजकीय संघटना, पत्रकार बांधव तसेच शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था, संघटना, प्रतिष्ठाने यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अपघाती निधनाच्या निमित्ताने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी आपण तसेच आपल्या पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य व आंबेजोगाई शहरातील सर्व नागरिकांनी  उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, ही विनंती.

 *वार :* शुक्रवार

*दिनांक :* ३० जानेवारी २०२६

*वेळ :* सायंकाळी ५ वाजता.

*ठिकाण :* वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाई बस स्टँड समोर.

 *शोकाकुल : समस्त अंबाजोगाईकर.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!