आंबेजोगाईत सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह,,,!
आंबेजोगाईत बोरुळ तलावात अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
आंबेजोगाई प्रतिनिधी
आंबेजोगाई येथील बोरुळ तलावात अंदाजे 15 ते 20 दिवसाचा पुरुष जातीचा मृतदेह सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत आढळला असून स्थानिक नगरपालिका पोलीस प्रशासन सदरील मृतदेहाचा पंचनामा करत असून अद्याप या पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख पटलेली नसून आंबेजोगाई पोलीस तपास करत आहेत.


