अंबाजोगाई

Spread the love

 

नव्याने सथापन झालेल्या

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

भव्य गणपती आरास देखावा स्पर्धा व गणेश विसर्जन मिरवणुक स्पर्धा 2025 मध्ये नाव नोंदणी चे आव्हान करण्यात येत आहे

अंबाजोगाई शहरातील सर्व गणेश मंडळांना असे आव्हान करण्यात येते की रोटरी व नवकेशर यांनी अंबाजोगाई शहरातील सर्व गणेश मंडळांसाठी खास आरास देखावा व विसर्जन मिरवणुक स्पर्धा आयोजित केली आहे तरी या स्पर्ध्येत सर्व गणेश मंडळांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.

 

अध्यक्ष

रो भिमाशंकर न शिंदे

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई

9765144873

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!