नव्याने स्थापन झालेल्या,
~*रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी अंबाजोगाई
यांच्या संयुक्त विद्येमाने
गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला घेऊन आलो आहोत अंबाजोगाईतील सर्व गणेश मंडळासाठी गणपती आरास देखावा व गणेश विसर्जन मिरवणुक स्पर्धा व सर्व माता भगिनींसाठी भव्य महालक्ष्मी आरास देखावा स्पर्धा .
अधिक माहिती👇👇 साठी संपर्क
रो भिमाशंकर न शिंदे
9765144873
रो सुनील व्यवहारे
9325762817
प्रा अनंत कांबळे
8600134007
विक्रमसेन आगळे
8329475239
